Tag: मासिक
छत्तीसावे साहित्य संमेलन (Thirty Sixth Marathi Literary Meet-1953)
वि.द. घाटे यांचे पुष्कळसे लेखन स्वान्त सुखाय झालेले आहे. त्यांच्या लेखनात त्यांचे उत्कट, पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा मिलाफ झालेला दिसतो. घाटे यांच्या सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार लेखनशैलीच्या साहित्याने स्वतःचा वेगळा ठसा मराठी साहित्यात उमटवला…
कवितेचे कुसुमाकर (Kusumakar)
मराठीत नियतकालिके अनेक प्रकाशित होत असतात. काही नियतकालिके काळाच्या ओघात बंद पडली; काही नवी सुरू होतात, तरी हाताच्या बोटांवर मोजता येणारी ठरावीक नियतकालिके संपादक-मालक...
ऋतुरंगकार अरुण शेवते
अरुण शेवते यांचा पिंड कवीचा. मात्र ते लेखक व संपादक म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांना त्यांच्या कविमनाचा उपयोग विविध कल्पना सुचण्यात होत असावा! त्यांनी...
आकाशवेडे हेमंत मोने
आपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना! मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’...
स्त्री सखी रेखा मेश्राम
रेखा मेश्राम यांनी स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘रमाई फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना ७ फेब्रुवारी २०१० रोजी केली. रेखा मेश्राम यांचे वडील फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे...
राम पटवर्धन – साक्षेपी संपादक
राम पटवर्धन म्हटले, की आधी ‘सत्यकथा’ मासिक समोर येते. ‘सत्यकथा’ मासिक बंद होऊन बराच काळ निघून गेला. तरीही त्या मासिकाचा आणि राम यांचा वाचकांना...
मासिक मनोरंजन – दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक
‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा...
नेत्रहीन अनुजाचे नेत्रदिपक यश
‘आम्हाला दृष्टी नाही पण दृष्टिकोन आहे’ -अनुजा संखेने काढलेल्या पहिल्यावहिल्या ‘अक्षरतेज’ ह्या नियतकालिकाचे हे घोषवाक्य आहे असे म्हणता येईल. अंधांचे व अंधांविषयीचे साहित्य असलेले हे...