झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून...
झाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या...
कर्जंतमधल्या कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये शिकणारे काही मित्रमैत्रिणी आणि काही बायो-टेक, कॉमर्स पदवीधर व डॉक्टर (B.A.M.S.) अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी-मित्र एकत्र आले. ‘समाजासाठी काहीतरी...
सुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि...
ज्या देशाचे बहुतेक रस्ते चालण्यासाठीसुद्धा सोयीचे नसतात, त्या आपल्या देशातल्या एका शहरात, एका मुलीने स्केटिंगमध्ये प्राविण्य मिळवायचंच असं ठरवलं! ती अकराएक वर्षांची असताना मे...
- प्रभाकर भिडे
अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर गोरे यांनी...
जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना त्यांची भेट मुस्तफा कुवारी यांच्याशी झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा...
वाचक निव्वळ बघे नव्हेत!
वाचकसमूह, वाचकगट हे नवी मानसिक-सामाजिक-नैतिक ऊर्जाकेंद्रे बनू शकतात का? वाचक होणे म्हणजे त्या काळापुरते स्वत:भोवती कोष विणणे, इतरांपासून वेगळे होणे....
फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...