Home Authors Posts by आदिनाथ हरवंदे

आदिनाथ हरवंदे

10 POSTS 0 COMMENTS
आदिनाथ हरवंदे हे रत्‍नागिरीच्‍या जांभारी गावचे. ते 'औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात' एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख पदावरून 2002 साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्‍ये 1975 पासून सातत्‍याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्‍यांच्‍या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले. त्‍यांनी धावपटू, विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष, कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट, खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी, चौसष्‍ट घरांचा बादशहा - विश्‍वनाथ आनंद अशी क्रीडासंदर्भात पुस्‍तक लिहिलेली. त्‍यात 'लालबाग' आणि 'जिगीषा' या दोन कादंब-याही आहेत. त्‍यांच्‍या लेखनास अनेक पुरस्‍कार प्राप्‍त असून त्‍यांना सचिन तेंडुलकर याच्‍या हस्‍ते 'ज्‍येष्‍ठ क्रीडा पत्रकार' हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. लेखकाचा दूरध्वनी 9619845460

जयंत भोपटकर – अष्टगुणांनी समृद्ध बहुरूपी कलाकार (Jayant Bhopatkar Multifaceted Talented Marathi Artist)

जयंत भोपटकर हे अमेरिकेत सिअॅटलला राहतात. ते उत्तम तबलजी आहेत; तितकेच कसदार अभिनेतेही आहेत. ते मराठी, हिंदी व इंग्रजी नाटकांत भूमिका करतात. त्यांनी सिअॅटलच्या मराठी मंडळात सदस्य ते अध्यक्ष अशी विविध पदे अकरा वर्षे भूषवली आहेत व मंडळासाठी आवडीने आणि मन लावून काम केले आहे. त्यांनी अमेरिकेत वाढलेल्या आणि मराठी भाषेचा गंध नसलेल्या मुलांना तीन वर्षे मराठी शिकवले.
carasole

जांभारी गावातील शिमग्याची मिरवणूक

लाल वस्त्रांनी शृंगारलेली पालखी. आत चांदीचे देव भैरी-कालकाई, इंगलाई, जोगेश्वरी आणि कोनबाबा पालखीच्या आकर्षक सजावटीत विराजमान झाले आहेत. समोर पालखीचा कोरीव कठडा आहे. वरील...

डॉ. गोविंद काणेगावकर – मराठीचा लंडनमधील आधार

गोविंद काणेगावकर १९६९ साली लंडनला आले. एफ.आर.सी.एस. झाले, घशाच्या कॅन्सरचे तज्ज्ञ बनले. त्यांनी  सुमारे पंचवीस हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या रुग्णालयाने ते राष्ट्रीय आरोग्य...

लंडनचा गणेशोत्सव

“मला गणपती बसवण्याची अनुमती द्या. पुढचे सोपस्कार माझ्यावर सोपवा.” सुधाकर खुर्जेकर यांचे हे उद्गार. लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’ची जानेवारी १९८९ मध्ये स्वत:ची वास्तू झाल्यानंतर गणेशोत्सव सुरू...
गीता हरवंदे

माझ्या जीवनातली ‘श्यामची आई’

     मी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने मला बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. इतरही खेळातील वगैरे मिळून आणखी चार-पाच पुस्तके...

अच्युत पालव – सुलेखनाची पालखी

अच्युत पालव याने भारतात सर्वत्र आणि इतर अनेक देशांत देवनागरी सुलेखनाची पालखी नेऊन पोचवली आहे. अच्युतचा ध्यास भारतीय अक्षरलेखन कला भौगोलिक सीमा ओलांडून विश्वव्यापी व्हावी...
carasole

दिलीप दोंदे यांचा सागर पृथ्‍वी प्रदक्षिणेचा पराक्रम

वर आकाश- खाली पाणी. क्षिति़ज पराकोटीचं दूर. नजर पोचेल तिथं पाणीच पाणी. ह्या किंतानावर सतरा मीटर लांब, पाच मीटर रूंद आणि पंचवीस मीटर उंच...

‘श्यामची आई’ म्हणजे मधाचं पोळं

(‘श्यामची आई’ या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे झाली, त्या निमित्ताने) साने गुरुजींच्या जीवनात आचार आणि विचार यांचं सौंदर्य त्यांच्या आईनं निर्माण केलं. हळुवार भावना, निसर्गावरील प्रेम, नक्षत्रांचं...
masti_jasti_vasti

लोककलेची मस्ती-गस्ती-वस्ती

     पाखरांच्या किलबिलाटाची मधुर धून, पानाफुलांची सळसळ, अवखळ धावणारा फेसाळलेला झरा, अंगाला झोंबणारा पहाटवारा… एक ब्रह्मनाद उमटतो, लय साधते, स्वर जुळतो, आपसूक गीत रंगते,...

डॉ. तात्यासाहेब लहाने

नेत्ररोगतज्ञ झाल्यावर सर्व संकटांचा नि:पात झाला असे ते म्हणत असतानाच दुदैवाचा नवा अवतार त्यांच्या समोर उभा ठाकला. डॉ. लहाने ह्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या! आयुष्याचे फक्त एक वर्षं शिल्लक आहे अशी घंटा वाजली होती...