Home Tags जागतिक वारसा

Tag: जागतिक वारसा

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)

म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
carasole

अजिंठ्यातील ‘प्रसाद’

“बुध्द माझ्या आयुष्यात कधीच नव्हता...आणि आता, त्याच्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात येत नाही.” प्रसाद पवार त्याच्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलत होता. प्रसादला तीन डोळे आहेत. दोन...