Home Tags कार्यशाळा

Tag: कार्यशाळा

आरोग्य भानची गोष्ट (The Story of Awareness of Health)

6
आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान ! लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...
-heading-sarkari-shala

सरकारी शाळा कात टाकत आहेत

महाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा इतक्या चांगल्या बनवत आहेत, की अनेक पालक सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास रांगेत उभे आहेत....

सुवर्णांकित सृजनसोहळा

नृत्य -नाट्य कला ज्यांच्यापर्यंत सहजपणे पोचू शकत नाही अशा मुलांना ती का शिकवू नये? दुर्बल घटक आणि अपंग मुलेसुध्दा ती कला शिकू शकतील आणि त्यांच्या...