Tag: कराड तालुका
गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)
भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...
पस्तिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fifth Marathi Literary Meet 1952)
पस्तिसावे साहित्य संमेलन अंमळनेर येथे 1952 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष भाषाशास्त्रज्ञ आणि व्याकरणकार कृष्णाजी पांडुरंग (कृ.पां.) कुलकर्णी हे होते. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील ओंड हे होय. ते भाषेच्या व्युत्पत्तिशास्त्राचे प्रकांडपंडित मानले जातात...
इंदिरा संतांकडील चंद्रमौळी हसू
मी कराडला कॉलेजात शिकत असताना दीक्षितसरांकडे म्हणजे प्रकाश संत यांच्या घरी जाणे ही आम्हाला- मला आणि माझ्या एका मैत्रीणीला पर्वणीच वाटे ! तेथे जाण्यासाठी आकर्षणे अनेक होती, पण त्यातील प्रमुख म्हणजे इंदिरा संत. त्यांचा अमलताश नावाचा बंगला होता...
मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर
‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.
अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
तुळसण – निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव (Tulsan)
तुळसण हे कराडच्या पश्चिमेस बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण मांड नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेले गाव; ते सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. गावाची...
आगाशिव लेणी (Aagashiv Cave)
कराड शहराच्या नैर्ऋत्येस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना...
प्रीतिसंगम (Pritisangam)
कराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या...
गोटेवाडी
सह्याद्री व माणकेश्वराच्या कुशीत लपलेले गाव म्हणजे गोटेवाडी. गोटेवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. तालुक्यापासून गावाचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे. गावाची लोकसंख्या...
पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)
जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत...