उस्मानाबाद
Tag: उस्मानाबाद
मशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार!
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जकेकूर गावातील मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे! जकेकूरमध्ये सदुसष्ट वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली...
तेरचा प्राचीन वारसा
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...
जोतिबाची वाडी – शाकाहारी गाव
जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे! गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत.
जोतिबाची वाडी हे...
एकशे चौदा बुरूजांचा नळदुर्गचा भुईकोट किल्ला
नळदुर्गचा भुईकोट किल्ला एक सुंदर आणि सर्वात मोठा दुर्ग आहे. नळदुर्ग नावाचे गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथेच बोरी...
रणजिता पवार – तांड्यावरील पहिली शिक्षिका
रणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा...
माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका
मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक...
माणकेश्वर मंदिराचे सुंदर नक्षिकाम
माणकेश्वर गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या बार्शी – भूम रस्त्यावर आहे. गाव भूम तालुक्यात आहे. ते बार्शीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्वर गावाची लोकसंख्या चार-पाच हजार....
मराठवाड्याची पहिली महार, मांग, वतनदार परिषद
लातूर जिल्हा 1982 मध्ये स्वतंत्रपणे स्थापन झाला. त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील जी गावे उस्मानाबाद जिल्ह्याला जोडण्यात आली, त्यांपैकी येडशी आणि...
सुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर
सुहास मस्के यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा गावचा. त्यांचे वडील संभाजी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून काम करत, तर आई गृहिणी. सुहास यांना दोन भाऊ...
निर-अहंकारी!
उस्मानाबादच्या अणदूर गावी डॉ. शशिकांत व शुभांगी अहंकारी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘जानकी रुग्णालय’ सुरू केले ते सेवाभावनेने. त्या एका वास्तूमधून भलेमोठे सामाजिक कार्य उभे...