Home Authors Posts by बाळासाहेब दास

बाळासाहेब दास

1 POSTS 0 COMMENTS
942 378 7931 प्रा. डाॅ. बाळासाहेब दास हे सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी येथे राहतात. ते टेंभुर्णी गावातील 'विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालया'त मराठी विभाग प्रमुख आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या पन्‍नासहून अधिक शोधनिबंधांना राष्ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्धी मिळाली आहे. दास यांनी सोलापूर विद्यापीठाच्या 'मराठी अभ्यास मंडळा'च्या वेगवेगळ्या समित्यांवर काम केले आहे. त्‍यांनी B.A.l. या अभ्यासक्रमासाठी 'सृजनरंग' हे पुस्‍तक संपादित केले. त्‍यांचे त्‍याच B.A. ll या अभ्यासक्रमावर आधारित 'प्रबोधन आणि आस्वाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
carasole

माणकेश्वराची शिव-सटवाई – उत्सव, स्वरूप आणि आख्यायिका

मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक...