Home Authors Posts by रवींद्र केसकर

रवींद्र केसकर

2 POSTS 0 COMMENTS
रवींद्र केसकर हे 'लोकसत्ता' आणि 'संचार' या वृत्तपत्रांचे उस्मानाबाद जिल्हा वार्ताहर आहेत. त्यांनी इंग्रजी आणि मराठी विषयांमध्ये एम ए केले आहे. ते उस्मानाबाद येथे भरलेल्या '93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना'मध्ये प्रमुख कार्यवाह होते. त्यांना कविता करण्याचा छंद आहे. त्यांची पत्नी भाग्यश्री केसरकर या ही लेखिका आहेत. ते चाळीस वर्षाचे आहेत. त्यांना दोन मुली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 94046 19287

देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक बचित्तर सिंह (Memorial Needed For Marathwada War Hero)

बचित्तर सिंह हे देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
_mashid_vitthal_patil

मशिदीसाठी ‘विठ्ठला’चा हातभार!

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याच्या जकेकूर गावातील मशिदीच्या बांधकामाला चक्क ‘विठ्ठला’चा हातभार लागला आहे! जकेकूरमध्ये सदुसष्ट वर्षीय विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून भव्य मशीद बांधण्यात आली...