वॉल्टर स्पिंक हे अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील कलाइतिहासाचे प्राध्यापक. त्यांनी अजिंठा लेण्यांच्या संशोधनाचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते जवळ जवळ पन्नास वर्षे, दरवर्षी दोनदा याप्रमाणे भारतात येत असत.
अजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत...
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या नव्या ग्रंथाचे प्रकाशन
अजिंठ्याच्या लेण्यांतील फिकट होत चाललेल्या चित्रांना मूळ रंगाचा तजेला नव्या तंत्रांनी मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी व यशस्वीही प्रयत्न नाशिकच्या...
“बुध्द माझ्या आयुष्यात कधीच नव्हता...आणि आता, त्याच्याशिवाय दुसरा विचार माझ्या मनात येत नाही.” प्रसाद पवार त्याच्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलत होता.
प्रसादला तीन डोळे आहेत. दोन...
अजिंठा लेणी या अद्भुत लेणींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र या लेणींचे महत्त्व वेगळ्या प्रकारे नोंदवण्यास ‘थिंक महाराष्ट्र’ला आनंद होत आहे. अजिंठ्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य...
मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार...
महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली...
आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद...
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...