Tag: सु.रा.चुनेकर
चौतिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fourth Marathi Literary Meet – 1951)
चौतिसावे मराठी साहित्य संमेलन कर्नाटकात कारवार येथे 1951 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर हे होते. त्यांची ख्याती चिकित्सक संशोधक, प्राचीन वाङ्मयाचे विचक्षण अभ्यासक, दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संपादक अशी होती. ते भाषाशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. पाठचिकित्सा शास्त्रातील सखोल संशोधन हा त्यांचा विशेष प्रांत...
सूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर
डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली....