Home Authors Posts by संतोष शेणई

संतोष शेणई

2 POSTS 0 COMMENTS
Member for 2 years 8 months संतोष शेणई हे पत्रकार कवी व लेखक आहेत. त्यांच्या घटकापळाने या काव्यसंग्रहाला राज्य सरकारचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार व सोलापूरचा दमाणी पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अन्य चार पुस्तके प्रकाशित आहेत. ते मराठवाडा मित्रमंडळ पुणे येथील पत्रकारिता पदव्युत्तर विभाग संचालक म्हणून कार्यरत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9881099016

ना.ग. गोरे – राजकारणी व साहित्यप्रेमी

0
समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो...

सूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर

0
डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली....