Tag: शब्दशोध
सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा
बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची...
अभिनेत्री
अभिनेत्री म्हणजे नटी, अॅक्ट्रेस. अभिनेत्री हे अभिनेता या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणजे अभिनेता हा (पुरुष) नट, तर अभिनेत्री ही (स्त्री) नटी. ‘नेतृ’...
अभीष्टचिंतन (Well Wishing)
पुढारी मंडळींना नेहमी प्रकाशात राहवे लागते. अन्यथा लोक त्यांना विसरून तर जाणार नाहीत ना, अशी चिंता त्यांना सतत लागून राहिलेली असते. त्यामुळे अनेक जण...
ऊहापोह
ऊहापोह हा सामासिक शब्द आहे. तो समास ऊह आणि अपोह या दोन शब्दांचा आहे. अपोह या शब्दाचेही अप-ऊह असे दोन घटक आहेत. ऊह या...
उरकणे
‘उरकणे’ या क्रियावाचकाचा उपयोग ‘चल, पटपट काम आटोप! फार वेळ लावू नकोस!’ अशी सूचना देताना केला जातो. उरकणे म्हणजे एखादी गोष्ट चटकन करून टाकणे....
उल्लू
उल्लू हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात आणला जातो. ‘उगाच उल्लूपणा करू नकोस, जरा नीट विचार करून काम करत जा.’, ‘त्यांचा मुलगा अगदीच उल्लू निघाला...
जिमखाना
‘जिमखाना’ हा मराठी रोजच्या वापरातील शब्द आहे. जिमखाना म्हणजे ‘व्यायामशाळा’ किंवा विविध खेळ जेथे खेळले जातात अशी जागा, असा अर्थ व्यवहारात घेतला जातो. जिमखाना...
केतकी चितळेचे मराठी काय चुकले?
सध्याच्या काळात ‘ट्रोल करणे’ ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. ट्रोल करणे या संकल्पनेमागचा हेतू वाईट नाही. त्यामागे समाजातील चुकीच्या अभिव्यक्तीला अद्दल घडवणे, सामाजिक...
सांकेतिक बोली-गूढतेची गंमत
प्रमाण भाषेला समांतर अशी वेगळी भाषाव्यवस्था लोकांकडून दैनंदिन व्यवहारात उपयोजली जाते. ती सांकेतिक भाषा म्हणूनही संबोधली जाते. ती निरक्षरांकडूनही उपयोजली जाते. त्यांच्यासाठी ते निव्वळ...
व्यवसायनिष्ठ बोली – मराठीवर आघात?
विशिष्ट शब्दांचे उपयोजन जुगार, पानटपरी, गिर्यारोहण, लग्न, दूरदर्शन मालिका अशा नव्याजुन्या व्यवसायांत होताना दिसते. जुगारी लोकांच्या तोंडी झन्नामन्ना, तीनपत्ती, मांगपत्ती हे शब्द येतात. तीनपत्ती...