Home Authors Posts by निधी पटवर्धन

निधी पटवर्धन

1 POSTS 0 COMMENTS
निधी सचिन पटवर्धन या गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे प्राध्यापिका आहेत. त्या रत्नागिरी आकाशवाणी केंद्र येथे निवेदिका आहेत. त्यांचा 'चिंतनफुले' हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्या 'ई टीव्ही मराठी' वाहिनीवरील 'सुपरवुमन' या 'रिऍलिटी शो'च्या विजेत्या आहेत. त्यांना 'झी टीव्ही मराठी' वाहिनीने 'कोकण रुचिरा' हा सन्मान दिला आहे. त्या झोपडपट्टी भाट्ये येथे 'उघड्यावरचे बिनभिंतींचे ग्रंथालय' चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9421439660
satta-mataka-bajar

सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा

2
बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची...