Home Tags कोल्हापूर

Tag: कोल्हापूर

कोल्हापूर

_Chakote_1.png

चकोते समुहाचा प्रयोग सेंद्रीय शेतीचा

अण्णासाहेब चकोते यांनी महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरील मानकापूर येथे पन्नास एकर क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यांची ‘गणेश बेकरी’ यशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी...
carasole

सोनाली नवांगुळ – जिद्दीची कहाणी

सोनाली नवांगुळचे आयुष्य सांगली जिल्ह्याच्या बत्तीस शिराळा या छोट्याशा गावात अगदी मजेत चालू होते. सोनालीचे आईबाबा शिक्षक, लहान बहीण संपदा, असे चौकोनी कुटुंब! सोनाली नऊ...
carasole

कुरूंदवाड संस्थान

1
पटवर्धन घराणे पेशवाईत प्रसिध्दी पावले. त्यांचा मूळ पुरूष हरिभट. त्यांचा मुलगा त्र्यंबकराव. त्यांना दोन मुलगे -निळकंठराव आणि कोन्हेरराव. ते दोघे पराक्रमी होते अशी इतिहासात...
carasole

खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर – शिल्पकृतींचा साक्षात्कार

कोल्हापूरनजीकचे खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे भारतातील श्रद्धा व शिल्प संस्कृतीचा उत्तम नमूना आहे. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्य...
carasole

वेटलिफ्टिंग @ कुरुंदवाड

दिल्लीतील एकोणिसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडू चंद्रकांत ऊर्फ महेश माळीचे चौऱ्याऐंशी किलो गटातील पदक थोडक्यात हुकले. चंद्रकांतला जरी पदक मिळवण्यात अपयश आले, तरी कुरुंदवाडसारख्या ग्रामीण...

बेळगावचे पुस्तकवेडे शंकर चाफाडकर

2
बेळगाव या गावाबद्दल प्रेम वाटायची कारणे लिहायची म्हटले, तर ती यादी मोठी होईल. एक जीएंनी त्यांचे पुस्तकच त्या गावाला मोठ्या डौलदार शब्दांत अर्पण केले...
carasole

टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी

कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी. भुजाईदेवी हे जागृत देवस्थान...
carasole

टिक्केवाडीची गुळं काढण्याची प्रथा

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात टिक्केवाडी हे दोन-अडीच हजार लोकवस्तीचे गाव. टिक्केवाडीचे ग्रामस्थ श्रद्धेपोटी तीन वर्षांतून एकदा काही दिवस देवीचा कौल घेऊन घरे-दारे सताड उघडी...

वाचनालयाचे स्वप्न!

गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते....
raosaheb_pujari

बळीराजाचा जागल्या

 कोल्हापूर  जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोट्या खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषिमासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला, त्यालाही सहा वर्षे झाली....