Tag: कोकण
कोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...
रंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा
सावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला....
कोकण्यांचा सखा, भाऊचा धक्का
भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प...
‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी
‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी
कोकणातील चिपळूणजवळील वहाळ गावात ‘चतुरंग’ या संस्थेतर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासवर्ग चालवले जातात. नापास विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी, उजळणी वर्ग चालवून त्यांचा...
मानसीश्वराची दिवाबत्तीतील जत्रा
वेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि...
राजापूरची गंगा – श्रद्धा आणि विज्ञान
मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून...
धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची
भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं देखील घामाघूम व्हायला होते. पण तरीही उन्हाळ्यामध्ये आमची कोकणात वारी ठरलेली असते. मला जायला नाही मिळाले, तरी आमच्या...
कोकणातील नमन – खेळे
नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...
कडव्या वालाची कथा आणि पोपटी
वालाच्या पीकाला जमीन काळी कसदार व पोयदा प्रकारची, म्हणजे तिच्यात पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा त्वरित होईल अशा त-हेची लागते. मात्र जमिनीत...
खडीगंमत
'तमाशा 'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागांत तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा...