Home Authors Posts by नारायण पराडकर

नारायण पराडकर

6 POSTS 0 COMMENTS
नारायण पराडकर हे कोकणातील रोहा गावचे राहणारे. ते 'रोहा टाइम्स' साप्‍ताहिकाचे सहसंपादक आहेत. त्‍यांनी पाचशे कविता लिहिल्या आहेत. त्यांचा 'कृपा आशीर्वाद' या नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी साईबाबांवर अनेक गीते लिहिली आहे. त्यांना 'संख्याशास्त्र पुरस्कारा'ने गौरवण्‍यात आले आहे. पराडकर भाजीपाल्याची शेती करतात. त्यांची स्वत:ची नारळाची वाडी आहे. लेखकाचा दूरध्वनी 9272677916

मी नसताना… देहदान!

माणसाला जन्म एकदाच मिळतो; म्हणजे तो देह परत मिळत नसतो. तरीही माणूस मिळाल्या देहाचा योग्य तो उपयोग करत नाही. माणूस देवापेक्षा देहाचे लाड करतो....
carasole

उद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय

गौरी चितळे माहेरच्या स्मिता लोंढे! त्यांचे शिक्षण दहावी पास, एवढेच. त्यांनी आईवडिलांना आर्थिक मदत म्हणून नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांचे गाव...
बंडू ताठरे आणि त्यांनी करवंट्यांपासून बनवलेला कलश.

ताठरे कुटुंब – छांदिष्टांचा मळा

कुटुंब म्हणजे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली मोत्यांची माळ! अशी, एकमेकांच्या आधाराने गुंफलेली माळ म्हणजे ताठरे कुटुंब. रायगडच्या ताठरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मोती आहे. तो...
मोड आलेले कडवे वाल

कडव्या वालाची कथा आणि पोपटी

वालाच्या पीकाला जमीन काळी कसदार व पोयदा प्रकारची, म्हणजे तिच्यात पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा त्वरित होईल अशा त-हेची लागते. मात्र जमिनीत...
p4

प्रितालीची दौ़ड सायकलवर!

निडी हे रोह्याजवळचे खेडेगाव, पण त्या गावाचे नाव देशपातळीवर गाजत आहे, ते प्रिताली शिंदेमुळे. मुलगी शिकली प्रगती झाली हे इथे खरे ठरले! ती रविकांत...
_Sukhad_8

समृद्ध सुखद

महाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने...