मोहोळ तालुक्यातील वाळुज येथे महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. ते वाळकेश्वर या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारात महाकाय दगडी गणपती व नंदी आहे. मंदिराशेजारी...
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या...
वैराग हे त्या गावाचे नाव, गावाची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये जपणारे आहे. ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात येते. फार पूर्वीपासून तेथे वैरागी लोकांची गर्दी होती, म्हणून...
ढोल-ताश्यांची पारंपरिक ओळख बदलून त्याला वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पुण्यातील पंधरा तालवेडे ‘रिधम इव्होल्युशन’ या प्लॅटफॉर्मवर एकत्र आले आहेत. ढोल-ताश्यांच्या सर्व भागांचा पुरेपूर वापर...
दत्तात्रय गणेश गोडसे किंवा द. ग. गोडसे म्हटले तरी ज्यांना त्यांची अपुरी, चुकतमाकत ओळख पटेल, त्यांना चित्रकार गोडसे म्हटले तरी पुरी, पक्की ओळख पटल्यासारखे...
सातारा जिल्ह्याच्या लोणंद-सातारा मार्गावर सालपेअलिकडे तांबवे या गावाच्या पुढे कोपर्डे फाटा लागतो. त्या फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोपर्डे हे गाव आहे. त्या गावात प्रवेश...
धर्नुविद्या, काव्य, वक्तृत्व आणि बरंच काही...
समृद्धी हरिदास रणदिवे! धनुर्विद्येतील राष्ट्रीय रौप्यपदक वयाच्या अकराव्या वर्षी मिळवणारी समृद्धी ही एकमेव खेळाडू असेल! समृद्धी म्हणजे चैतन्य आहे....
शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील दहिगाव हे जैनांचे भगवान महावीर व ब्रम्हमहती शांती सागर महाराज यांच्या क्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे. दहिगाव नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे....