Home Authors Posts by अरविंद मोटे

अरविंद मोटे

1 POSTS 0 COMMENTS
अरविंद मोटे हे सोलापूरच्‍या मोहोळ तालुक्यातील वाळूज गावचे रहिवासी. त्‍यांनी 'दैनिक सुराज्य' वर्तमानपत्रातून पत्रकारितेस सुरुवात केली. ते सध्या दैनिक 'लोकमत'च्या गोवा आवृत्तीत काम करतात. त्‍यांनी लोकमंगल उद्योग समूहाच्या 'साप्ताहिक लोकमंगल' या मुखपत्राचे काही काळ संपादन केले. त्‍यांना स्मरणिका विशेषांकाच्‍या संपादनाचा अनुभव आहे. त्‍यांनी विविध विषयांवर लिहिलेले लेख नियतकालिकांमधून प्रसिध्द झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9921032700

वाळुज गावची मंदिरे

मोहोळ तालुक्यातील वाळुज येथे महादेवाचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. ते वाळकेश्वर या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारात महाकाय दगडी गणपती व नंदी आहे. मंदिराशेजारी...