Home Search

बाबासाहेब आंबेडकर - search results

If you're not happy with the results, please do another search
Solapur-Event-Banner-650x250px-(REV-1)

सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध

१० डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१४जिल्हाभराचे जनजागरण आणि माहितीसंकलन (‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, ‘ग्रंथाली’, ‘लोकसेवा ट्रस्ट’ आणि ‘मास कम्युनिकेशन डिपार्टमेन्ट, सोलापूर विद्यापीठ’ यांचा संयुक्त उपक्रम) महाराष्ट्राचा...
_carasole_1

लोकशाही सबलीकरण कार्यशाळा

2
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग. त्याला आपल्या देशातील साठ ते सत्तर टक्के नागरिक सरावले आहेत, हेच या गेल्या लोकसभेच्या निवडणुकांनी दाखवून दिले....

सतीश नाईक नावाचा झपाटलेला…

33
मी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या कंपाऊंडमध्ये विशिष्ट प्रेरणेने झपाटलेले काही विद्यार्थी १९७२ ते १९७७ च्या काळात पाहिले! त्यातील सतीश नाईक हे एक...
‘मल्टिनॅशनल वॉर’ काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ

मल्टिनॅशनल वॉर

0
 कैलास पगारे यांच्या ‘मल्टिनॅशनल वॉर’ या कवितासंग्रहाच्या नशिकमधील प्रकाशन समारंभानंतर एका वेगळ्याच, प्रासंगिक चर्चेला तोंड फुटले. मी समारंभात भाषण करताना कवितासंग्रहाचे कौतुक केले. संग्रह...
हमाल पंचायतीचे संस्थापक बाबा आढाव यांनी हमालांच्या मुलांसाठी शाळा, वैद्यकिय सेवा आणि निवा-याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

बाबा आढाव – समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात

3
 डॉ. बाबा आढाव यांना ‘टाइम्स ऑफ इंडिया ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार ’ जाहीर झाला, हा पुरस्कार देणार्‍यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा गेल्या साठ वर्षांपेक्षा...

बाबा आढाव – समाजपरिवर्तनाच्या आंदोलनात

0
- अन्वर राजन डॉ. बाबा आढाव यांना टाईम्‍स ऑफ इंडियाकडून जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला. हा पुरस्कार देणा-यांचाच गौरव आहे! एक्याऐंशी वर्षं वय असलेले बाबा...

इंग्रजी भाषा – वाघिणीचे दूध? नव्हे,

इंग्रजी भाषेतच दलितोध्दार आहे असे नक्की करून दिल्लीजवळच्या बांकेगाव येथे इंग्रजी देवीचे देऊळ बांधले आहे आणि त्याला पहिली दोन लाख रुपयांची देणगी पुण्याचे...

लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !

लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

0
दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो...

प्रशासनातील पुरुषोत्तम – पुरुषोत्तम भापकर

पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे...