Home Authors Posts by सुरेश सावंत

सुरेश सावंत

2 POSTS 0 COMMENTS
सुरेश सावंत हे आंबेडकरी व अन्य पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ते संविधानातील मूल्यांच्या प्रचार-प्रसाराच्या प्रक्रियेत सक्रिय आहेत. ते सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांसंबधी लेखन आणि व्याख्याने देतात.

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

0
दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो...
घटना समितीच्या कामकाजावर टिका करणारे १९४९ सालचे व्यंगचित्र

व्यंगचित्र आणि जाणत्यांतील ‘व्यंग’

0
हे व्‍यंगचित्र पाहा. यावर काही महिन्‍यांपूर्वी संसदेत व बाहेरही गदारोळ माजला. राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेच्‍या (NCERT) इयत्‍ता अकरावीच्‍या राज्‍यशास्‍त्र विषयाच्‍या पाठ्यपुस्‍तकातील या व्‍यंगचित्रामुळे...