Home Search
विद्यार्थी - search results
If you're not happy with the results, please do another search
पद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल!
कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे...
माझे नवजीवन
'स्वत:साठी जगलास तर मेलास व दुस-यांसाठी जगलास तरच जगलास'
माझे नवजीवन
- विभाकर सुलाखे
आता, आयुष्यात मागे वळून बघताना खूपच छान वाटते. सुरुवातीची अडथळ्याची शर्यत कशीबशी...
ओढ इतिहासाची!
ओढ इतिहासाची!
- अरूण निगुडकर
मी शाळेत असताना मला उपेंद्र गुरुनाथ मण्णूर नावाचे शिक्षक इतिहास विषय शिकवत. त्यांना अलेक्झांडर व इजिप्त यांत खूप रस होता. ते...
भारतीय चित्रपटांचा वारसा
भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो...
'राजा हरिश्चंद्र'... चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू...
‘ग्रामोक्ती’
'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...
ई-लर्निंगला मिळाला मराठी साज
एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपला निवृत्तीचा काळ विश्रांती किंवा इतर कारणांसाठी द्यावा, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र आपण घेतलेले शिक्षण आणि केलेले...
मतिमंदांचे ‘घरकुल’
मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील 'अमेय पालक संघटने'ने उभे केलेले 'घरकुल'.
स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी...
शोध स्वधर्माचा-रवींद्र व स्मिता कोल्हे
माणसाचे विहीत कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म, असे विनोबा म्हणायचे. माणसाला स्वधर्माचा शोध एकदा लागला की त्याच्या आयुष्याला जणू सुगंध येतो! या स्वधर्माच्या शोधात अनेकांची...
अक्षय वाचनाचा वसा
वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...
डॉ. तात्यासाहेब लहाने
नेत्ररोगतज्ञ झाल्यावर सर्व संकटांचा नि:पात झाला असे ते म्हणत असतानाच दुदैवाचा नवा अवतार त्यांच्या समोर उभा ठाकला. डॉ. लहाने ह्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या! आयुष्याचे फक्त एक वर्षं शिल्लक आहे अशी घंटा वाजली होती...