Home Search

शोध - search results

If you're not happy with the results, please do another search

साहित्यसंशोधक अनंत देशमुख (Anant Deshmukh – Veteran Literary Critic)

19
ठाण्याचेअनंत देशमुख यांचा साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक गेल्या दशकभरात वाढला आहे; किंबहुना, देशमुख यांना सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्यासारख्या नामवंत लेखक-समीक्षकांच्या पिढीनंतर त्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान लाभले आहे

प्राजक्ता दांडेकर – विज्ञान संशोधनाची नवी दिशा (Prajakta Dandekar: Organ On Chips Technology)

कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. काही देशांनी संभाव्य औषधांच्या मानवावरील चाचण्यांना आरंभही केला आहे. सध्याच्या अपवादात्मक परिस्थितीत मानवांवरील या औषधांच्या चाचण्यांबद्दल फारसे कोणी आक्षेप घेतलेले नाहीत.
-v.k.-rajwade

वि.का. राजवाडे – विद्वान संशोधक (V.K. Rajwade – Researcher)

1
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
daridryachishodhyatra

दारिद्र्याची शोधयात्रा

0
समाजात दारिद्र्य दिसते. ते कमीजास्त वाटणे हे ज्याच्या त्याच्या आकलनावर आणि वैचारिक, राजकीय कल कसा आहे त्यावर अवलंबून असते. अर्थशास्त्राचे अभ्यासक कमी उत्पन्नाची कारणे...

सिंधुदुर्ग येथील सागरमंथन आणि मूर्तींचा शोध

उदय रोगे यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग’ या व्हॉट्सअॅप ग्रूपवर ‘सागर मंथन’ या मोहिमेची माहिती थोडक्यात पाठवली आणि ‘दैनिक तरुण भारत’चे जिल्हा आवृत्ती प्रमुख...

जयंत भालचंद्र उदगावकर – पार्किन्सनवरील उपचाराच्या शोधात

प्रा. जयंत उदगावकर प्रथिन संरचनेतील बिघाडासंबंधात संशोधन करत आहेत. त्याची मदत अल्झायमर, पार्किन्सन अशा आजारांवरील उपचारात होणार आहे. प्रा. उदगावकर सध्या पुण्याच्या 'आयसर'चे संचालक...
_Sharad_Joshi_1.jpg

शोध अस्वस्थ कल्लोळाचा

शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...
_PatangraoJadhav_Samadhi_2.jpg

जाधवराव यांच्या सव्वातीनशे वर्षे जुन्या समाधीचा शोध

स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगराव यांच्या समाधीचा शोध लागला आहे. ती चंदन-वंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात आहे. समाधी सव्वातीनशे वर्षांपूर्वी...
_Chala_Brahananno_EkVha_Kashasathi_1.jpg

जाती जातींतील ब्राह्मण शोधा!

ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर...
_ManoharTalhar_1.jpg

मनोहर तल्हार यांच्यामधील माणूस शोधताना

मनोहर तल्हार यांची ‘माणूस’ ही कादंबरी नागपूर विद्यापीठात बी.ए.च्या पहिल्या वर्षाला लागली आणि ती अश्लील आहे अशी ओरड होताच लागलीच अभ्यासक्रमातून काढूनही टाकली गेली....