Home Authors Posts by निखिल कुलकर्णी

निखिल कुलकर्णी

1 POSTS 0 COMMENTS
निखिल कुलकर्णी सध्या कॅलिफोर्नियातील सॅन होजेमध्ये 'क्रोनिकेअर हॉस्पिस' या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बीट्स पिलानी, राजस्थान येथून मास्टर्स आणि इलिनाॅईस विद्यापीठातून एमबीए असे शिक्षण पूर्ण केले. निखिल मराठी भाषेचे व साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात महाराष्ट्र आणि शेजारच्या कर्नाटकमध्ये अनेक प्रतिष्ठित वादविवाद व वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला. याच स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रसिद्ध लेखक, कवी, संपादक आणि राजकारण्यांना भेटण्याची संधी मिळाली. लेखकाचा दूरध्वनी 309 - 868 – 1960
_Sharad_Joshi_1.jpg

शोध अस्वस्थ कल्लोळाचा

शरद जोशी यांच्या नावाशिवाय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास पूर्ण होणार नाही. दारिद्र्याने पिचलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणाने गांजलेला बळीराजा आकाशातील देवाला बोल लावत भेगाळलेल्या ‘काळ्या...