Home Search
लोककला - search results
If you're not happy with the results, please do another search
झाडीपट्टी रंगभूमी अजूनही चैतन्यमय (Vidharbha’s Folk Theatre Still Lively)
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.
सुलभा सावंत – एकमेवाद्वितीय गोंधळीण (Sulabha Sawant – Lady in Male Dominated Folk Art)
सुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादक म्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळ हे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी.
मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक...
मुरुडकर झेंडेवाले: पुण्याची सांस्कृतिक खूण!
पुण्याची व्यापारी गल्ली म्हणून पासोड्या विठोबा ते मारूतीचे मंदिर हा भाग प्रसिद्ध आहे. त्या गल्लीला लक्ष्मी रोडशी जोडणार्याल चौकाला मोती चौक असे नाव आहे....
भागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)
विरगाव हे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव. ते विंचूर - प्रकाशा या महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले आहे. गावची...
हलगी नावाचे चर्मवाद्य
हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे....
वासुदेवाच्या नाचण्यातील खुशी
वासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात...
पोवार समाजाची कर्तबगारी
परमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते...
संकासुर… एक प्रवास असुराचा… लोककलेकडे
एका असुराने ज्ञानाचे भांडार सर्वसामान्य जनांसाठी खुले केले, म्हणून त्याचा वध झाला! वध होण्यापूर्वी, तो ज्ञानाचे ते संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला होता....
चुकते कई बातल आयो!
माडिया मुलांसाठी इंग्रजी शाळा
प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ची आगळीवेगळी एक शाळा नेलगुंडाला आहे. नेलगुंडा हे छोटेसे आदिवासी खेडे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाच्या पुढे सत्तावीस...