Home Authors Posts by नितेश भगत

नितेश भगत

1 POSTS 0 COMMENTS
नितेश भगत हे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी गावात राहतात. त्यांनी बीए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते शेतीसोबत व्यवसाय करतात. ते विविध विषयावर लेखन करतात. पवार समाजाच्या विविध संघटनांमध्ये सहभागी आहेत. त्या संघटनांमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवतात. लेखकाचा दूरध्वनी 8928162789
-powar-samajache-bridvakya

पोवार समाजाची कर्तबगारी

1
परमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते...