Home Search
हैदराबाद - search results
If you're not happy with the results, please do another search
राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय
एेतिहासिक वैभवाचे संचित
पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून...
ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर
वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. धुंडा महाराजांनी संत साहित्यावर मौलिक स्वरूपाचे लेखन करून त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून पंचाहत्तर वर्षे संपूर्ण भारतात वारकरी संप्रदायाचे विचार रुजवले. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल शिक्षण क्षेत्राकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे विद्यापीठातर्फे धुंडा महाराजांचा सत्कार आयोजित करण्यात आला...
मराठ्यांचा इतिहास आणि टेंभुर्णी
टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील, दळणवळणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठिकाण. टेंभुर्णी गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. टेंभुर्णीपासून जवळ...
खगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे
पुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल...
सोलापूरचा आजोबा गणपती
बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक...
अंधांच्या वाचनासाठी कार्यरत
अंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना...
स्यमंतक – भिंतींपलीकडील शाळा!
---
रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’ व ‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली...
फिलाडेल्फियातील गणेशोत्सव – ‘या सम हा’
लहानपणापासून आपण जे जे चांगले अनुभवले ते ते आपल्या मुलांना अनुभवायला मिळावे, ही आंतरिक इच्छा कमीअधिक प्रमाणात सर्व पालकांमध्ये दिसून येते. शिवाय, पुन:प्रत्ययाचा आनंद...
हेमा हिरवे – माणसं घडवण्यासाठी कार्यरत
हेमा हिरवे गेली दहा वर्षे गोसावी वस्तीतल्या मुलांसाठी विनामूल्य खेळघर चालवतात. ते केवळ विरंगुळ्याचे ठिकाण राहिलेले नाही तर मुलांवर संस्कार करणारे केंद्र झाले आहे....
शिवाजी माने – विज्ञानखेळण्यांच्या सान्निध्यात गवसली आयुष्याची दिशा
शिवाजी माने. वय वर्षे सव्वीस. शाळेची पायरी सातवीपर्यंत चढलेला तरूण. त्याला बिकट परिस्थितीमुळे सातवीपुढे शिक्षण घेता आले नाही. अपुर्या शिक्षणामुळे, त्याच्या आयुष्याची नौका काही...