Home Search
जळगाव - search results
If you're not happy with the results, please do another search
अभिवाचन – नवे माध्यम!
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे वृत्तांत, बातम्या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्वरचित...
कुरडया
फेब्रुवारी ते जूनपर्यंतच्या काळात शेतीची कामे नसल्याने स्त्रिया वर्षभरासाठी, विशेषतः पावसाळ्यासाठी अनेक पदार्थ तयार करून ठेवत असत. या काळात तयार केल्या जाणाऱ्या वाळवणाच्या पदार्थांपैकी...
बहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ
मॅगसेसे अॅवार्ड सन्मानित नीलिमा मिश्रा यांनी बहादूरपूर या जळगाव जिल्ह्यातल्या गावात बायाबापड्यांना रोजगार मिळवून दिला. त्यातून तिथे तयार होणार्या गोधडीला देशी व विदेशी...
आठवणीतला खानदेशी पोळा
जळगावातल्या भडगाव तालुक्यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...
अफलातून भालचंद्र नेमाडे
प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...
प्रितालीची दौ़ड सायकलवर!
निडी हे रोह्याजवळचे खेडेगाव, पण त्या गावाचे नाव देशपातळीवर गाजत आहे, ते प्रिताली शिंदेमुळे. मुलगी शिकली प्रगती झाली हे इथे खरे ठरले! ती रविकांत...
अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
छदाम
1. छोटे नाणे
छदाम म्हणजे एक क्षुद्र किमतीचे नाणे हा अर्थ सर्वश्रुत आहे. ‘मी तुझा एक छदामही देणे लागत नाही’ या वाक्प्रचारात तो येतो....