_Bharud_1_0.jpg

भारूड (Bharud)

भारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात...

मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती

बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....
carasole1

भंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती

विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ  treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...

घडशी

घडशी ही एक जात आहे. त्‍या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. वाजंत्री वाजवणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते त्‍यांच्‍या उत्पत्तीची कथा सांगतात, ती...
carasole

गुढीपाडवा – परंपरा आणि आधुनिकता

गुढीपाडवा आणि शोभायात्रा या दोन गोष्‍टींचे समीकरण गेल्या सतरा वर्षांत अधिकाधिक बळकट होत गेलेले दिसते. पूर्वी ठाणे-डोबिवली परिसरातून काढल्‍या जाणा-या शोभायात्रा राज्‍याच्‍या अनेक भागांमध्‍ये...
carasole1

सोलापूर शहराचा इतिहास

सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु...

सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनासाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर अशी बारा दिवसांची मोहीम संपवून ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची टीम सोमवारी, 22 डिसेंबरला सकाळी...
_carasole_1

लोकशाही सबलीकरण कार्यशाळा

2
निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग. त्याला आपल्या देशातील साठ ते सत्तर टक्के नागरिक सरावले आहेत, हेच या गेल्या लोकसभेच्या निवडणुकांनी दाखवून दिले....
carasole

सिंधी व मराठी या भाषांची तुलना

सिंधी भाषा ही मुसलमानी रियासतीत खेडवळ लोकांची भाषा म्हणून मानत. शहरातील सुशिक्षित सिंधी व उर्दू – फार्सीच्या संस्काराने, मिश्र झालेली भाषा बोलत. तो राजकीय...

सावरकर अभिवादन यात्रा

तो २०१० सालचा फेब्रुवारी महिना होता. शंकर अभ्यंकर यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यानमाला ठाण्यात सुरू होती. व्याख्यानात त्यांनी सांगितले, की सावरकरांच्या प्रसिद्ध उडीला शंभर वर्षे...