Home Authors Posts by अशोक रामचंद्र ठाकूर

अशोक रामचंद्र ठाकूर

1 POSTS 0 COMMENTS
प्रा. अशोक ठाकूर यांनी मुंबई विद्यापीठातून राज्‍यस्‍त्रात एम.ए.ची आणि ग्रंथालयशास्‍त्रात बी.लिब.एस्सी.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांची महाराष्‍ट्र शासनाकडून ठाणे जिल्‍हा परिसरासाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली होती. ते लोक न्‍यायालय पालघर कोर्टाचे पॅनेल जज आहेत. त्‍याचबरोबर कोकण मराठी साहित्‍य परिषद, पालघर तालुका लिगल अॅण्‍ड कमिटी, ठाणे जिल्‍हा सार्वजनिक ग्रंथालय संघ अ शा विविध संस्‍थांशी संलग्‍न आहेत. त्‍यांना 2009 साली आंतरराष्‍ट्रीय एन.जी.ओ. व 'दी इंटरनॅशन असोसिएशन ऑफ लायन्‍स' क्‍लबकडून प्रेसिडेन्‍ट एक्सलन्‍सी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. तर 2012 साली 'इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्‍ली' या चरित्र प्रकाशन संस्‍थेकडून 'बेस्‍ट सिटीझन ऑफ इंडिया' हा पुरस्‍कार देण्‍यात आला. लेखकाचा दूरध्वनी 9970806267, (022) 28280205
carasole1

भंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती

विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ  treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...