महाराष्ट्रातल्या गावखेड्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पसरलेले मराठी उद्योजक, खेळाडू, कलाकार, विचारवंत, अभ्यासक, संशोधक अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती येथे प्रसिद्ध केली जाते.
उद्योग, व्यवसाय हे चरितर्थाचं साधन असलं तरी ते केवळ नफा मिळवणं, पैसा कमावणं आणि आपलं-आपल्या कुटुंब-कबिल्याचं ऐहिक आयुष्य सुखी करणं; एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या...
अन्यायाविरुध्द लढणारे अनेक, पण न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याचा होम करणारे थोडे. अशांमध्ये मेधा पाटकर यांना अग्रक्रम द्यावा लागेल. आजच्या जमान्यात 'माणुसकी' नि 'सहानुभूती' हे...
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे...
न्यूयार्क येथील वॉल स्ट्रीट जर्नलच्या पहिल्या पानावर 24 मार्च 1993 रोजी 'इंडिया डीड इट' या शीर्षकाखाली एक बातमी आली होती. त्या बातमीच्या केंद्रस्थानी होते...