स्वस्तिक हा शब्द सु+अस धातूपासून बनला आहे. सु=शुभ, मंगल व कल्याणप्रद आणि अस=सत्ता, अस्तित्व. म्हणून स्वस्ति= कल्याणाची सत्ता. कल्याण असो किंवा आहेच ही भावना....
(नांदेडचे राजेश मुखेडकर हे तरुण शिकले एम.ए.पर्यंत, मराठी घेऊन; पण व्यवसाय करतात बांधकाम उद्योगात. त्यांना मराठी भाषा व संस्कृती याबद्दल आस्था आहे. तसेच या...
साने गुरुजीचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे मातृप्रेमाचे महान्मंगल स्तोत्र आहे असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे. श्याम या शाळकरी मुलाच्या भूमिकेतून छोट्या कथा अन्...
निष्णात सुघटन शल्यचिकित्सक व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे एका वाक्यात डॉ. रविन थत्ते ह्यांच्याबद्दल सांगता येईल. ते म्हणतात, की ज्ञानेश्वरी हे माझे...
एखाद्या गोष्टीची जनतेला जाहीरपणे माहिती देण्यासाठी पूर्वी दवंडीचा वापर केला जाई. लसीकरण मोहीम, गावातील यात्रा, जनजागरण मोहीम यांसारख्या विषयांबाबतीत नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने...
अजिंठा लेणी या अद्भुत लेणींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र या लेणींचे महत्त्व वेगळ्या प्रकारे नोंदवण्यास ‘थिंक महाराष्ट्र’ला आनंद होत आहे. अजिंठ्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य...
मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार...
महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली...
आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद...
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...