कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते...
नगर जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील सांदण दरी हा एक आगळावेगळा भू-आकार आहे. ती त्या प्रकारची भारतातील एकमेव तर आशिया खंडातील क्रमांक दोनची दरी समजली जाते....
सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी...
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव....
वरदपूर हे कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील सागर तालुक्यातील गाव. ते ‘वरदहळ्ळी’ या कानडी नावानेही ओळखले जाते. त्या ठिकाणी श्रीधर स्वामी यांची समाधी व आश्रम आहे....
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलकडून कल्याण तालुक्यातील वर्तमान कर्तृत्व, सेवाभावी कामे आणि गावागावांना लाभलेला सांस्कृतिक वारसा अशा माहितीचे संकलन करण्याकरता 'कल्याण तालुका संस्कृतिवेध'...
दर्भाच्या विणलेल्या दोरीला शुल्ब म्हणतात. तीन किंवा पाच दर्भमुष्टी घेतात आणि त्या एकापुढे एक अशा प्रकारे वळतात. दर्भदुष्टी व समिधा शुल्बाने बांधतात. पशूच्या अनुष्ठानात...
अष्टविनायकांपैकी ‘मयुरेश्वर’ या गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी आहे. अष्टविनायकांपैकी तो पहिला गणपती आहे. त्या स्थळाचे दर्शन ‘अष्टविनायक’ या चित्रपटात...
दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे...
दत्ता उगावकर हे निफाडच्या माणकेश्वर वाचनालयाचे चिटणीस न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या स्मारकाचे कर्ते! पण त्यांची खरी ओळख ही पक्षीमित्र आणि पक्षीनिरीक्षक अशी आहे....