Home Authors Posts by सोमनाथ गायकवाड

सोमनाथ गायकवाड

1 POSTS 0 COMMENTS
9325912825 सोमनाथ गायकवाड हे कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक गावचे राहणारे. त्यांचे वय बहात्तर वर्षे. त्यांनी संजीवनी साखर कारखाना (जिल्हा परिषद) शाळेत सदतीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर ते सध्या 'महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई' येथे संचालक पदावर कार्यरत आहेत. ते 'डाऊच बुद्रुक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित' या पतसंस्थेचे चेअरमन आहेत. त्यांना राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल 2003 साली नवी दिल्ली येथे पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना 'आदर्श शिक्षक' हा पुरस्कार 2002 साली प्राप्त झाला. गायकवाड हे 'महाराष्ट्र पेंशन असोसिएशन पुणे' तर्फे कौटुंबिक कलह आणि कामगारांचे प्रश्न सोडवतात. ते विविध सामाजिक उपक्रमांशी 1988 पासून जोडलेले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9325912825
_Katha_Gavanchya_Navachi_1.jpg

कथा गावांच्या नावांची

त्र्यंबकेश्वर ते कयगाव टोक (तालुका नेवासा) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण...