‘संकल्पना’ कोशाचे पाच खंड जवळजवळ बत्तीस वर्षें खपून सिद्ध केले. ते ‘ग्रंथाली’ने 2010-11 मध्ये प्रसिद्ध केले. मी त्यासाठी मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती व इंग्रजी...
‘.... परी जीनरूपे उरावे’ या सुमारे पावणेतीनशे पानांच्या पुस्तकात नऊ प्रकरणे आहेत. त्यातील ‘मुंगीला मारणे अनैतिक आहे काय?’ हे पहिले, सर्वात लहान प्रकरण अडीच...
भारतात पहिला छापखाना गोव्याला 1556 मध्ये आला. तेथून भारतात मुद्रणयुग अवतरले. भारतीय भाषांतील मजकूर रोमन लिपीत छापण्याचे काम सुरू झाले. फादर स्टीफन्स यांचा ‘ख्रिस्तपुराण’...
‘कारवारी माती’ ही वसंत नरहर फेणे या ज्येष्ठ लेखकाची ‘शेवटची कादंबरी‘. फेणे हे कथा, कादंबरी, नाटक असे विविध प्रकारचे लेखन अनेक दशकांपासून समर्थपणे करत...
मी शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी...
जमाखर्च हा एखाद्या पुस्तकाचा विषय होऊ शकतो का? तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांना जमाखर्चाची उबळ अधूनमधून येते, पण ती फार दिवस टिकत नाही. उद्योग व व्यापार...
बडोद्याचे 91 वे संमेलन यथास्थित पार पडले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रागतिक बोलले. संमेलन संयोजनाला सरकारकडून दरवर्षी पंचवीस लाखांऐवजी पन्नास लाखांची कमाई हे बडोदा संमेलनातील...