Home Authors Posts by नीलिमा गुंडी

नीलिमा गुंडी

3 POSTS 0 COMMENTS
नीलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका, भाषाशास्त्रज्ञ, कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या पुणे येथील परशुरामभाऊ महाविद्यालयात मराठी विभागाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांची 'गतकाळातील गाज', 'स्त्री-लिपी', 'स्त्रीसंवेदय', 'स्त्रीमिती', 'लाटांचे मनोगत' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9881091935

निरागसपणाचा मंत्र

मी आजी सात वर्षांपूर्वी झाले आणि आजीपणाचा सांस्कृतिक वारसा नातीकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे हळूहळू आली; ती म्हणजे गोष्ट सांगणे ! गोष्ट सांगणे, ही ‘गोष्ट’ वाटते तितकी सोपी नाही ! कोरोनाच्या काळात मुक्ता - माझी लेक - घरातून ‘ऑनलाईन’ काम करत असताना, माझ्याकडे नातीला गोष्ट सांगण्याची जबाबदारी अधूनमधून आली. साडेचार-पाच वर्षांच्या नातीला -अनाहिताला- व्हिडिओ कॉल करून गोष्ट ऐकण्यात गुंतवणे हे आव्हानच होते...
-heading-keshavsut

केशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’! (Keshavsut)

अंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे...
_Granthamudran_1.jpg

ग्रंथमुद्रण

भारतात पहिला छापखाना गोव्याला 1556 मध्ये आला. तेथून भारतात मुद्रणयुग अवतरले. भारतीय भाषांतील मजकूर रोमन लिपीत छापण्याचे काम सुरू झाले. फादर स्टीफन्स यांचा ‘ख्रिस्तपुराण’...