Home Authors Posts by अरुण गद्रे

अरुण गद्रे

3 POSTS 0 COMMENTS
डॉ. अरुण गद्रे हे स्त्रीरोगतज्ज्ञ व मराठी लेखक आहेत. त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ग्रामीण लोकांची वीस वर्षे सेवा केली. त्यांच्या तीन कादंबऱ्यांना मराठी साहित्य संस्थेकडून तीन वेळा वर्षातील सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून गौरवण्यात आले आहे. अरुण गद्रे हे वृत्तपत्रांतून वैचारिक व अन्य लेखनही करतात.

कोरोनामधून शिकलो ते स्मशानवैराग्यच ठरेल? (Corona lessons neglected by the rulers)

0
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 2 सप्टेंबर 2021ला असा निर्णय घेतला, की यापुढे वैद्यकीय महाविद्यालये ही पीपीपी - ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ मार्गाने सुरू करण्यात येतील ! त्याला उपरोधाने ‘पब्लिक मनी फॉर प्रायव्हेट प्रॉफिट’ असे म्हटले जाते. ते धोरण स्पेशालिस्ट आणि आयसीयूमधील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास उपयोगी ठरेल अशी धारणा सरकारची आहे. भारतातील सर्व प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष आरोग्यसेवेकडे ‘बाजारात खरेदी-विक्रीला मांडलेली वस्तू’ असे बघत आहेत...
_KaidKeleleKalap_1.jpg

मी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली?

0
आज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या...
_KaidKeleleKalap_1.jpg

कैद केलेले कळप!

0
'कैद केलेले कळप' ही डॉ. अरुण गद्रे यांची कादंबरी 2015 साली प्रसिद्ध झाली. तिची दुसरी आवृत्ती 2016 साली, म्हणजे वर्षभरात प्रसिद्ध झाली. गद्रे ती...