_aajache_natak_1.jpg

आजचे नाटक – माणसाच्या आतड्याच्या आत शिरून लिहिलेले…

तरुण पिढी ही नेहमीच पाथब्रेकर असते; नवीन गोष्टी निर्माण करणारी असते. पण सध्या, या पिढीतील लोकांना उसंत नाही; बंडखोरी करण्यासाठी उसंत मिळू नये याची...
carasole - BAALNAATYAACHI 31 VARSHE

दीपाली काळे – बालनाट्याची एकतीस वर्ष

1
नाटक म्हणजे मराठी माणसाचे वेड. नाटकाचे संस्कार झाले की प्रतिभाविष्काराची अनेक दारे उघडी होतात. त्यातून मग नाट्यस्पर्धेतील सहभाग, नाट्यसंस्था ह्यांची चळवळच सुरू होते! 'श्रीकला...

वसंतराव आचरेकर सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठान

कुमार गंधर्वांचे तबलजी वसंतराव आचरेकर यांच्‍या नावाने कणवकवलीत ‘वसंतराव आचरेकर सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली. प्रतिष्‍ठानचे 2012 हे पस्‍तीसावे वर्ष आहे. प्रतिष्‍ठानकडून दरवर्षी फेब्रुवारी...

‘दुर्गा’मय! (Durgamay)

- सुहिता थत्ते      'दुर्गा झाली गौरी'या नाटकाचा प्रवास आणि माझा प्रेक्षक म्हणून प्रवास असे समांतर चालू होते. प्रथम 'दुर्गा' भावली ती त्यातल्या सोप्या-सहज पटणा-या...

दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)

महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...

रूपवेध प्रतिष्‍ठान

तन्‍वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात काही वर्षांपूर्वी त्‍याचं निधन झालं. तन्‍वीरच्‍या जाण्‍याचं दुःख बाजूला ठेऊन त्‍याचा वाढदिवस साजरा...
_Raja_Chatrapati_1.jpg

जाणता राजा – हिंदीमध्ये, दिल्लीत!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे हिंदीतून पहिल्यांदाच सादरीकरण झाले, तेही थेट लाल किल्ल्यावर ! नाटकाचे प्रयोग एप्रिल महिन्यात 6 ते...
carasole

मराठी रंगभूमी: कन्नड प्रभाव

मूळ इंग्रजी भाषण : नारायणराय हुईलगोळ मराठी अनुवाद : प्रशांत कुलकर्णी मराठी रंगभूमीने कर्नाटकाकडून नाट्याभिरुची आणि समज घेतलेली आहे. मराठी रंगभूमी इसवी सन १८७० च्या आधी...
carasole

बाबा डिके – पुरुषोत्तम इंदूरचे

0
बाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही! बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे....
_Pravin_Kalokhe_1.jpg

जीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे

प्रवाहापेक्षा वेगळी नाटके करणे व कलावंतांना घडवणे असे काम निष्ठापूर्वक नाशिकमध्ये करणारे ‘जीनियस’ संस्थेचे प्रमुख प्रवीण काळोखे. प्रवीणचा जन्म नाशिकजवळच्या चणकापूरचा. वडील इरिगेशन खात्यात...