Home Authors Posts by श्रीराम जोग

श्रीराम जोग

1 POSTS 0 COMMENTS
श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत. ते गेल्या छत्तीस वर्षांपासून इंदूर येथे ‘नाट्यभारती इंदूर’ या संस्थेशी संलग्न राहून काम करत आहेत. श्रीराम जोग यांनी अभिनयात, दिग्दर्शनात नावाजलेली पारितोषिके मिळवली आहेत. त्‍यांना पेपर कोलाजचा छंद आहे. त्‍यांनी तयार केलेल्‍या कलाकृतींचे जहांगीर आर्ट गॅलरी येथे दोन प्रदर्शने आयोजित करण्‍यात आली होती. (श्रीराम जोग यांच्‍यासंदर्भात 'थिंक महाराष्‍ट्र'वर सविस्‍तर लेख प्रसिद्ध आहे.) लेखकाचा दूरध्वनी 97675 88691
carasole

बाबा डिके – पुरुषोत्तम इंदूरचे

0
बाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही! बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे....