अर्थाचे अनेक प्रकार असतात - वाच्यार्थ, लक्षणार्थ, गूढार्थ वगैरे. भाषेमधे म्हटलेले किंवा लिहिलेले वाक्य जरी एक असले, तरी वेगवेगळ्या परिस्थितींमधे आणि वेगवेगळ्या...
डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...
एक इतिहासाचार्य आणि उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना! राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून...
मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली!
दोन आठवड्यांपूर्वी, मातृदिन होऊन गेला. संस्कृतीचा पहिला धडा आई देत असते. तेव्हा मातृदिन हा खरा संस्कृतिदिनच होय !
माझ्या आईचा...
सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय;...