डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...
स्टिफन कोल्बर्ट

गर्दीची अक्क्ल

     दोन माणसांच्या तीव्र हुशारीनं मला कॉम्प्लेक्स येतो. इतके कसे हे दोघे हुशार, विटी, विनोदी, हाड-हुड स्पेशालिस्ट? कसे बुवा हे असे चार्मिंग आणि...
इतिहासार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

विवाहसंस्थेचा इतिहास’ तपासताना…

एक इतिहासाचार्य आणि उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल?  पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना! राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून...

मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली

मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली! दोन आठवड्यांपूर्वी, मातृदिन होऊन गेला. संस्कृतीचा पहिला धडा आई देत असते. तेव्हा मातृदिन हा खरा संस्कृतिदिनच होय ! माझ्या आईचा...
नारायण सुर्वे (माय विश्व संकेतस्थळावरून साभार)

मास्तरांच्या नसण्याचं ऊन.

     सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय;...

ठणकतं दुःख

     'हिंदू दहशतवाद' म्हटलं, की स्वत:ला हिंदू समजणार्‍या माणसांच्या मनात कितपत दुखावं? नवबौद्ध मित्रानं ब्राह्मणांना शिव्या घातल्या, की ब्राह्मण घरात कर्म-धर्म संयोगानं जन्माला...
http://thinkmaharashtra.com/sites/default/files/images/stories/9thJuly/social-history-of-deccan.jpg

महाराष्ट्र देशी असावे

     अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुस-यांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं...

आंदोलनाची धगधगती सुरुवात!

सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...
‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’ पुस्तरकाचे मुखपृष्ठ

इतिहासाचं अवघड ओझं

     मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं...

गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!

गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...