साडेसात लाख पाने तय्यार!
नाशिकमधील दिनेश वैद्य यांचे नाव सलग नवव्या वेळी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले आहे. जुन्या पोथ्यांच्या छायांकनासाठी त्यांनी हा विक्रम केला.
दिनेश...
मधुकर धर्मापुरीकर – व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक
एखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल...
अभंगात गझलेचा शोध – एक व्यर्थ खटाटोप!
अरुण भालेराव यांचा लेख वाचला. अभंग आणि गझल ह्या दोन काव्यप्रकारांचा आकृतिबंध वेगळा, तांत्रिक नियम वेगळे, असे असताना ह्या दोन प्रकारांची तुलना करण्याचे...
वाचनालयाचे स्वप्न!
गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते....
तिंतल तिंतल लितिल ताल !
नर्सरीतल्या बाळानं‘तिंतल तिंतल लितिल ताल...’ असं म्हटलं, की आर्इचे हात ‘स्काय’मधल्या ‘स्टार्स’ना टेकतात! या बालगीताचं काय नशीब खुललं ते पाहा! गीत जेन आणि अॅन...
प्रकाश कामत यांचा ध्वनिमुद्रिकांचा खजिना
छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक...
समृद्ध सुखद
महाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने...
छंदवेड्याची बाग
वर्षभरापूर्वी पुण्याच्या सतीश गादिया यांनी टेरेसवर फुलवलेल्या कमळां च्या बागेसंबंधीचा लेख ‘थिंक महाराष्ट्र’वर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर ‘www.mypimparichichwad.com ’ या वेबसाइटवर अमोल काकडे यांनी गदिया यांच्या...
ओवळेकरांची फुलपाखरांची बाग !
सुंदर टोलेगंज इमारती, मोठेमोठे मॉल व राहत्या घरांचे कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणी मुद्दाम तयार केलेली लॅण्डस्केप गार्डन्स दिसतात. छान, आकर्षंक अशा या बागा...
सुभाष शहा यांची परमार्थाची सुरावट
सुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि...