सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहीम अमेरिकेमध्ये!
गणेशाच्या मूर्तीत अशी काहीतरी जादू आहे, की ती जाती, भाषा, प्रांत आणि आता कदाचित राष्ट्र व धर्म यांचेदेखील भेद विसरायला लावते! गणेश चित्राकृतीचा आकार,...
फिलाडेल्फियातील गणेशोत्सव – ‘या सम हा’
लहानपणापासून आपण जे जे चांगले अनुभवले ते ते आपल्या मुलांना अनुभवायला मिळावे, ही आंतरिक इच्छा कमीअधिक प्रमाणात सर्व पालकांमध्ये दिसून येते. शिवाय, पुन:प्रत्ययाचा आनंद...
परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव
गणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. विघ्नविनाशक, सिद्धिविनायक म्हणून त्याला मराठी मनात एक विशेष स्थान आहे. अमेरिकेत ‘एशियन एक्सक्लूजन अॅक्ट’ नावाचा कायदा १९२४ पर्यंत होता. त्यानुसार...
मकर संक्रांत २२ डिसेंबरला हवी
सूर्याने एका राशीतून दुस-या राशीत जाण्यास संक्रमण असे म्हणतात. अशा प्रकारे वर्षभरात मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन...
मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा
तीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला सरदार मुजुमदारांचा गणपती उत्सव म्हणजे अवघ्या पुण्याचे भूषण!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे व सुपे या...
खानदेशचा पोळा
खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...
तुळशीचे लग्न
तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन...
कोजागरी पौर्णिमा
‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला...
महालक्ष्मी, कोल्हापूरची
कोल्हापूराने सर्वांचा छळ सुरू केला. ब्रह्मदेवादी देवांनाही तो ऐकेना असे होता होता.. शंभर वर्षे झाली. ‘महालक्ष्मी’ परत आली. तिचे व कोल्हापुरचे युद्ध झाले. देवीने...