Home Authors Posts by मंदार दातार

मंदार दातार

5 POSTS 0 COMMENTS
मंदार दातार हे भारतीय कालगणना आणि पंचांग यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी गणित या विषयातून एम टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे कालमापनाचे गणित आणि त्याचा विकास हे अभ्यासाचे आणि आवडीचे विषय आहेत. दातार यांचे याच विषयावरील ‘कालाचा महिमा’ हे पुस्तक 'ग्रंथाली'तर्फे प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422615876, (020) 24460914

कालगणनेसाठी पंचांगांचा विकास (Astronomy, Astrology and Religion)

पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज आकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने जोडले गेले. परंतु धर्मशास्त्रात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन ते बदल केले व तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील...

दातार – गोत्र आणि शाखा

दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. दातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत...

पंचांग – टिळक की दाते (Lokmanya Tilak Reforms Indian Traditional Almanac)

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे...
सूर्याचे उत्‍तरायण

मकर संक्रांत २२ डिसेंबरला हवी

1
सूर्याने एका राशीतून दुस-या राशीत जाण्यास संक्रमण असे म्हणतात. अशा प्रकारे वर्षभरात मेष, वृषभ, मिथुन इत्यादी बारा संक्रमणे क्रमाक्रमाने होत असतात. यांतील सर्वात प्राचीन...

नाते आकाशाचे

0
- मंदार दातार वैदिक संस्कृतीत पंचमहाभूतांचा विचार वेगवेगळ्या स्तरांवर केलेला आढळतो. ह्यांपैकी आकाशतत्त्वाचा वेदांमध्ये आकाश (sky) आणि अंतरिक्ष (space) या दोन अंगांनी विचार करण्यात आला...