मुरुडकर झेंडेवाले: पुण्याची सांस्कृतिक खूण!
पुण्याची व्यापारी गल्ली म्हणून पासोड्या विठोबा ते मारूतीचे मंदिर हा भाग प्रसिद्ध आहे. त्या गल्लीला लक्ष्मी रोडशी जोडणार्याल चौकाला मोती चौक असे नाव आहे....
संजीव वेलणकर – पंच्याण्णव व्हॉटस् अॅप ग्रुपचे अॅडमिन
माझा मित्र किरण भिडे याने मला संजीव वेलणकरांबद्दल सांगितले आणि मी अक्षरशः उडालो! तो माणूस तब्बल पंच्याण्णव व्हॉट्सॲप ग्रुप्सचा ॲडमीन आहे. किरण म्हणाला “वेलणकर...
नोटा संग्राहक – राजेंद्र पाटकर (Rajendra Patkar)
राजेंद्र पाटकर, वय वर्ष चौसष्ट. यांनी पहिली नोकरी लार्सन अँड टुब्रो या इंजिनीयरिंग कंपनीत चार वर्षांची अप्रेंटिशिप म्हणून सुरू केली. कंपनीतील बरेच कामगार लठ्ठ...
तेरचा प्राचीन वारसा
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...
बेळगावचे पुस्तकवेडे शंकर चाफाडकर
बेळगाव या गावाबद्दल प्रेम वाटायची कारणे लिहायची म्हटले, तर ती यादी मोठी होईल. एक जीएंनी त्यांचे पुस्तकच त्या गावाला मोठ्या डौलदार शब्दांत अर्पण केले...
मधू पाटील यांचे संस्कारशील आयुष्य
ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले? खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे!...
अनंत भालेराव – लोकनेता संपादक
‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार...
यतिन पिंपळे यांच्या नमुनेदार कागदी बस
यतिन पिंपळे हा चौकटीबाहेर विचार करणारा माणूस आहे. त्याची प्रतीची त्यांच्या घरात पाऊल टाकल्याक्षणी येते. पिंपळे यांच्याशी गप्पा मारल्यानंतर लक्षात येते, ती त्यांची कलावृत्ती,...
स्ट्रॅण्ड बुक स्टॉलच्या निमित्ताने
मी ‘स्ट्रॅण्ड’ जनरेशनचा नाही. म्हणजे मी ज्या पिढीचे पुस्तकप्रेमी 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल'ला फार जवळ मानायचे, त्यांच्यात येत नाही. मी कॉलेजला असताना स्ट्रॅण्डला चक्कर मारत...
दिनेश वैद्य – जुन्या पोथ्यांच्या जतनासाठी कार्यरत
धर्मक्षेत्र असणा-या नाशिक शहरात याज्ञिकी करणारा दिनेश वैद्य पोथ्यांच्या डिजिटायझेशनचे काम झपाटल्यासारखा करत असून, त्याने आठ हजार तीनशे पोथ्यांमधील सात लाख अठ्ठावन्न हजार फोलिओंचे...