Home Authors Posts by वृषाली पंढरी

वृषाली पंढरी

1 POSTS 0 COMMENTS
वृषाली पंढरी या स्टेट बँकेत कार्यरत होत्या. त्यांनी तेथून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्या श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रसारकार्यात जुडल्या आहेत. त्या विविध वृत्तपत्रांत धार्मिक, आध्यात्मिक, ललित व काही प्रासंगिक विषयांवर लेखन करतात.9561090286

पारोळा – झाशीच्या राणीचे गाव (Parola – A town with history and Mythology)

पारोळा हे ‘मेरी झांसी नही दुंगी’ असे बाणेदार उद्गार काढणारी मर्दानी झाशीची राणी यांचे माहेर. तांबे हे त्यांचे माहेरचे आडनाव. त्यांचे वंशज पारोळ्यात राहत आहेत. कंगना राणावतने रंगवलेल्या ‘मणिकर्णिका' चित्रपटातील झाशीच्या राणीच्या तडाखेबंद भूमिकेने केवळ एकोणतीस वर्षे आयुष्य लाभलेल्या त्या मर्दानीचा इतिहास पुन्हा जगासमोर आला...