4 POSTS
शुभा खांडेकर यांनी तीस वर्षे इंग्रजी पत्रकारितेत काम केले आहे. त्यांनी शिक्षण इतिहास व पुरातत्त्व या विषयांचे शिक्षण घेतले आहे. खांडेकर यांनी अमर चित्र कथा मालिकेत ऐतिहासिक विषयांवर संहिता लेखनही केले आहे. त्यांनी ‘आर्केओगिरी’ हे इंग्रजी पुस्तक लिहून व्यंगचित्रांच्या माध्यमातून भारतीय इतिहास, पुरातत्त्वाची माहिती व संशोधन सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्या वॉल्टर स्पिंक यांनी अजिंठा लेण्यांवर केलेले प्रदीर्घ, मूलगामी व जगन्मान्य संशोधन सुलभ व संक्षिप्त स्वरूपात उतरवण्याचे काम करत आहेत.