Home Authors Posts by श्रीनिवास बेलसरे

श्रीनिवास बेलसरे

1 POSTS 0 COMMENTS
श्रीनिवास बेलसरे हे मुक्त विदयापीठाच्या मुंबई विभागाचे विभागीय संचालक होते. त्यांची 'दैनिक प्रहार'मध्ये 'नॉस्टॅलजिया' आणि 'गुरुबिन' ही आधुनिक विचारवंत आणि भारतीय संत यांवर आधारित लेखमाला प्रसिद्ध झाली. त्यांचा चित्रपटसृष्टी या विषयाचा अभ्यास आहे.

सोशल मीडिया : वरदान की बुमरँग ? (Social Media : a...

संवाद माध्यमांच्या विपुलतेनंतर माणसे जोडली जाण्याऐवजी दुरावत चालली आहेत. संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत दिवसभराच्या घटना एकमेकांना सांगणारे कुटुंबीय त्यांच्या त्यांच्या खोल्यांत ज्याचा त्याचा हँडसेट हातात घेऊन किंवा पीसीवर बसलेले आढळतात. लोकांतील परस्परसंवाद वाढला आहे. मात्र त्याच वेळी माणूस टोकाचा आत्मकेंद्री, प्रसंगी स्वार्थी आणि एकलकोंडाही झालेला दिसतो. सोशल मीडियाचे नकारात्मक परिणाम विवेकीपणे टाळून केवळ सकारात्मक लाभ घेणे शक्य आहे...