1 POSTS
रती भोसेकर या बालशिक्षण क्षेत्रात काम करतात. त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला आहे. मुलांच्या सहजशिक्षण क्षमतेचा (Natural Learning) बालशिक्षणात प्रभावीपणे समावेश करणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी बालशिक्षणाशी निगडित विविध विषयांवर वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लेखन/स्फुट लेखन केले आहे.