Home Authors Posts by मंगेश गावडे पाटील

मंगेश गावडे पाटील

1 POSTS 0 COMMENTS
मंगेश गावडे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पाटेठाण या गावी राहतात. ते इतिहास विषयाचे अभ्यासक, तसेच मोडी लिपीचे जाणकारही आहेत. ते गावडे फॅब्रिकेशन येथे कार्यरत आहेत.

देविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)

देविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...